तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

नरसिंग रोकडे यांचे घनदाट मामा मित्र मंडळात प्रवेश

अरुणा शर्मा


पालम :- शहरातील संतोष मुरकुटे मित्र मंडाळाचे शहरप्रमुख नरसिंग आप्पा रोकडे व चक्रधर रोकडे यांनी आज दिनांक 18 आँक्टोबर रोजी भरत दादा घनदाट व संदिप घनदाट यांच्या उपस्थितीत घनदाट मामा मित्र मंडळात जाहिर प्रवेश करण्यात आले. यावेळी गौतम भाऊ हात्तिअंबिरे, कैलास रुद्रवार, लालखॉ पठाण, रमेश वाघमारे, रमेश पौळ, विठ्ठल टोम्पे, शेख बशिर शेख नाज राम पौळ आदि मित्र मंडळाचे कार्यक्रते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment