तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

महायुतीच्या उमेदवार सौ नमिताताई मुंदडा यांनाच विजयी करा:- अक्षय भुमकर,अकाश सुरवसे
अंबाजोगाई / प्रतिनिधी — 
केज मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या शेतकर्यांचे प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी व युवकांचे रोजगार उपलब्ध करण्यासाठी भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप महायुतीच्या उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे अवाहन युवासेना केज विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर, युवासेना उपशहरप्रमुख आकाश सुरवसे. यांनी केले आहे.
विमलताईंनी केलेल्या विकास कामांची गंगा नमिताताई मुंदडा यांच्या हताने पुढे केज मतदारसंघात  पुढे  वाढवावी व मतदारसंघात नवचैतन्य निर्माण करून आदर्श मतदारसंघ त्यांच्या कार्यातुन घडावा या साठी सर्व थोर वडिलधार मतदार बंधु भगिणी व युवकांनी नमिताताईंना मतदान करून विकासाचे साक्षीदार बनावे. मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी शहरात शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवासेना पदाधिकारी तालुकाप्रमुख   अर्जुन वाघमारे  शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली डोर टु डोर प्रचार करून मतदारांच्या गाठी भेटी घेऊन नमिताताई च्या विजया साठी मेहनत घेत असुन नमिताताई अक्षय मुंदडा यांनाच विजयी केल्या शिवाय सस्वस्थ बसणार नाहीत त्यासाठी केज मतदार संघाच्या विकासासाठी नमिताताईंनाच विजयी करा असे अव्हान युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर व युवासेना उपशहरप्रमुख आकाश सुरवसे यांनी केले आहे

No comments:

Post a comment