तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

श्रीकृष्ण फुलारीआई ची पालखी सोहळा संपन्न
आरूणा शर्मा

पालम शहरातील श्रीकृष्ण फुलारी आई मंदिरात
दि.9 ऑक्टोबर रोजी 
सायंकाळी 5 ते 8 श्रीकृष्ण फुलारीआईची पालखी संपूर्ण शहरातून वाजत गाजत मिरवणुक सपंन्न झाली यावेळी असंख्य शहरातील भक्तगननानी पुजा करूण दर्शन घेतले व रात्री 9 वाजता प.पु.म.श्री.
संदीपराज दादा कपाटे, करजीकर बाबा शेवलीकर, बाळकृष्ण दादा लासुरकर, मूरारीमल्ल बाबा खेडेका, अच्यूतराज दादा पंजाबी, मुकुंदराज बाबा नांदेडकर, गोविंदराज दादा, ब्रिजलाल दादा शेवलीकर, दीपकराज दादा, प्रा.आनंतराव शिंदे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. यांचे पालम कृष्ण मंदिरा कडून सत्कार करण्यात आला व मंदिराच्या सुंदरा आई जामोदेकर यांचा शब्द सुमनाने सत्कार करण्यात आला व भागवताचार्य प.पु.म.श्री संदीपराज दादा कपाटे भोकर (श्रीरामपुर) यांचे प्रवचन सपंन्न झाले यावेळी मंदिराचे गोपाळ बाबा यांच्या सह रमेशराव सिरस्कर, केरबाजी लोखंडे, मुंजाजी बाबर, रमेशराव पिटलवाड, जिवनराव लोखंडे, भारतराव रोकडे, रमेश शिनगारे, राजकूमार सिरस्कर आदीनी परिश्रम घेतले यावेळी तालुक्यातील भजनी मंडळ, दिडया आल्या होत्या या कार्यक्रमास महिला व पूरूष भक्तगण मोठ्या संख्यात उपस्थित श्रीकृष्ण फुलारीआई चे मंदिराचीगेल्या 38 वर्ष खाली सुंदराआई जामोदेकर यांनी बैलगाडीच्या सहयाने दगड आनून मंदिर बांधण्यात आले आज सुंदराआई शंभर वर्षाच्या वयाच्या झाल्या आहेत आजपर्यत त्यांच्याच मार्गदर्शना खाली मंदिराचे सर्व कार्यक्रम घेतले जात आहेत.

No comments:

Post a comment