तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

श्री संत तुकारामनगर (वडसावित्री) मधील असंख्य युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश कौडगाव घोडाचे कार्यकर्ते तसेच इंजेगावचे वसंतराव कराड हे ही राष्ट्रवादीतपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-परळीच्या संत तुकाराम नगर (वडसावित्री) मधील असंख्य युवकांनी आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये  संतोष मस्के, दिनेश कापसे, नरसिंग गायकवाड, नागेश निकम, वैजनाथ सुरवसे, वैजनाथ जाधव, रवि साबळे, आकाश धुमाळ, एकनाथ पवार, भगवान राठोड, बळीराम जाधव, नारायण चव्हाण, सुदर्शन गित्ते, लक्ष्मण काळे, सचिन मस्के, बबन नानेकर, लखन तौर, अविनाश राठोड, योगेश गवळी, सचिन टाक, ओम व्यवहारे, नागेश नानेकर, गणेश कंधारकर, जोतिराम गवळी, बळीराम राठोड, माधव पाथरकर, दिपक क्षीरसागर, सिध्दु कदम, नामदेव नानवटे, प्रमोद मुळे, कृष्णा मोरे, अशोक नानेकर, सुरेश क्षीरसागर, जोतीराम शिंदे, ताराचंद दहिवाळ, अनिल सुरोशे, सुनिल राठोड, गणेश कराळे, नवनाथ गवळी, काशिनाथ खडके, गणेश मस्के, कृष्णा जाधव, बालाजी टाक, विजय मुळे आदींचा समावेश आहे. 

ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे नगरसेवक शरदभाऊ मुंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कौडगाव घोडा येथील कार्यकर्ते राष्ट्रवादीत
दरम्यान यावेळी कौडगाव घोडा येथील शंकर पवार, पप्पु राठोड, शाम पवार, संभा राठोड, सुनिल राठोड, विजय राठोड, अजय राठोड, बाळासाहेब जाधव, बालाजी राठोड, अनिल राठोड, विष्णु राठोड, कृष्णा राठोड, मारोती राठोड, विकास राठोड, रामेश्वर पवार, विठ्ठल पवार, विजय काळे, मुंजा काळे, विकास राठोड, धनराज राठोड, सचिन राठोड आदींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.  
कौडगाव घोडा येथील युवक नेते ऋषिकेश राठोड यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश झाला.
वसंतराव कराड राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये इंजेगाव येथेही भाजपला गळती सुरूच असून, आज गावातील ज्येष्ठ नेते वसंतराव कराड यांनीही धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.No comments:

Post a Comment