तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

इंदपवाडीतील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश माळहिवर्‍याचे सोपानराव नागरगोजे ही राष्ट्रवादीत


रळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.11................ तालुक्यातील इंदपवाडी येथील असंख्य युवकांनी फुलचंद संभाजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यामध्ये विशाल मुंडे, माणिक मुंडे, सचिन मुंडे, आकाश पारधे, गजानन मुंडे, सिध्देश्वर मुंडे, रामा मुंडे, दयानंद पारधे, नितीन बारसुळे, दिपक पारधे, राहुल मस्के, भगवान मस्के, गोपीनाथ मुंडे, गोविंद जोगदंड, आकाश रोडे, सत्यम रोडे, नागनाथ मुंडे, अच्युत मुंडे, चेतन मुंडे, अंगद मुंडे, गोविंद मुंडे, मिलिंद शिंदे, दत्तु कोरडे, राम कुटे, वैजनाथ बडे, मारोती राठोड, कृष्णा ढाकणे, राम दराडे, किसन ढाकणे, उध्दव कराड, लक्ष्मण दराडे, राहुल कराड, सतिश घुगे, अशोक राठोड, बंडू कुटे, सुमंत नागरगोजे, कृष्णा नागरगोजे, सुधाकर भास्कर, डिगांबर ढोबाळे, जगन्नाथ कराड, रवि कराड, महादेव चौरे, कैलास राठोड, काशिनाथ राठोड, बाबासाहेब कराड, नितीन चौरे, मारोती कराड आदी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी माळहिवर्‍याचे सोपानराव नागरगोजे यांचाही धनंजय मुंंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.

No comments:

Post a Comment