तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 22 October 2019

हिवरखेडा येथील लाकडी छत कोसळले, जीवितहानी टळली
साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा धोतरा बोरखेडि खडकी घोरदडी आदि गावामध्ये दि 21/10/2019 रोजी मुसळधार 
पाऊस यामध्ये शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकँाचे नुकसान जाले आहे तसेच हिवरखेडा येथील तुकाराम निरगुडे यांचे  लाकड़ी छत कोसळले यात जीवित हानी टळली मात्र सध्या कुटुंबाचे संसार उपयोगी साहित्य पूर्ण पणे नुकसान जाले आहेत हि दि 22/10/2019/ रोजी सकाळी आठ वाजता घडली अन्नपूर्णा निरगुडे या घरामधे सकाळी चहा घेत होत्या मात्र त्यांना लाकड़ी नाटचा आवाज आल्या मुळे त्या बाहेर आल्या त्यामुळे जीवीत हानी टळली दि 21/10/2019 रोजी मुसळधार पाऊस जाल्या मुळे या लाकड़ी माळवदा मधे पाणी मुरले त्यामुळे हि घटना घटली हिवरखेडा येथील लाकड़ी छताचा पंचनामा करून यांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तुकाराम निरगुडे हे करती आहेत तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment