तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

ना.पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी निरज देशमुख यांच्या वतीने प्रभू वैद्यनाथास अभिषेक

पर
ळी वैजनाथ (प्रतिनिधी).:- भाजपाचे युवा कार्यकर्ते नीरज देशमुख व मित्रपरिवाराच्या वतीने परळी विधानसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे या प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी होव्या यासाठी प्रभु वैद्यनाथास अभिषेक करण्यात आला यावेळी नीरज देशमुख यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवाराने प्रभू वैद्यनाथस पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी साकडे घातले याप्रसंगी  निरज  देशमुख , नितिन शिंदे, तानाजी देशमुख, संजय कुकडे ,मनोज गोपनपाळे,,संदीप धोकटे व अभिजीत गुट्टे गजानन  देशमुख आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a comment