तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 20 October 2019

डॉ जगदीश शिंदे यांनी केले सपत्निक मतदानप्रतिनिधी
पाथरी:-विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढत असलेले डॉ जगदीश शिंदे यांनी आपल्या कान्सुर या गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेतील बुथवर पत्नी डॉ श्रुतीताई शिंदे यांच्या समवेत जाऊन सकाळी सात वाजता मतदान केले.
यावेळी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.हे सर्वांनी पार पाडत शंभर टक्के मतदान करावे आणि लाेकशाहीच्या या आनंदी साेहळ्यात सहभागी हाेण्याचे आवाहन केले. या मतदार संघात एकून दहा उमेदवार आपले नशीब आजमावत असून आज सकाळ पासूनच शहर आणि तालुक्यात पाऊस सुरू असून पाऊस असतांनाही सकाळ पासूनच शहर आणि ग्रामिण भागात मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून. मतदानाचा टक्का वाढेल असे चित्र दिसत आहे.

No comments:

Post a comment