तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

सहा एक्कर मधील सोयाबीन सुडी जाळली शेतकर्यांचे दीड लाखाचे नुकसान!
डोणगांव १७ डोणगांव पासून जवळच असलेल्या ग्राम शेलगाव देशमुख शेत शिवारात १६ अक्टोबरच्या रात्री एका संशयिताने सहा एक्कार मधील सोयाबीनची सुडी पेटवून देण्याची घटना उघटकीस आली. शेलगाव देशमुख येथील रामेश्वर नामदेव कुटे यांचे शेलगाव देशमुख शेत शिवारात शेती असून १६ अक्टोबरच्या रात्री तेथिलच एक संशयित शे कदिर शे कादर याने सुडी पेटवून दिली यात अंदाजे ५० पोते सोयाबीन जाळून खाक झाली व किमान दीड लाखाचे नुकसान झाल्याची फिर्याद रामेश्वर कुटे यांनी डोणगांव पोलीस स्टेशन ला दिल्यावरून ४३५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला

No comments:

Post a comment