तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

ना. पंकजाताईच्या विजयासाठी प्रा.टी.पी.मुंडे मैदानात ; कांगणेवाडी येथे झंझावती प्रचार दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार ना पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या विजयासाठी भाजपाचे नेते प्रा. टी.पी. मुंडे सर मैदानात उतरले असून त्यांनी आज कांगणेवाडी येथे केलेल्या पहिल्याच प्रचार दौऱ्याला मतदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला
  या प्रचार दौऱ्यात भाजपाचे नेते प्रा. टी.पी .मुंडे सर यांच्यासह भाजपाचे जेष्ठ नेते लशमण कांगणे  श्रीमंत कांगणे रामप्रसाद कांगणे नाथराव कांगणे , सूर्यकांत कांगणे ,दिलीप कांगणे सचिन कांगणे अजय कांगणे ओमप्रकाश कांगणे विजय कांगणे आदीसह भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment