तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

दगडवाडी, कावळ्याचीवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.08....... परळी मतदारसंघातील दगडवाडी व कावळ्याचीवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यामध्ये दगडवाडी येथील माजी सरपंच मारुतीराव इचनर, रुस्तुम यमगर, प्रभू यमगर, संतोबा यमगर, राम सपने, बळीराम यमगर, भगवान यमगर, विश्वनाथ यमगर, दशरथ यमगर, शिवाजी यमगर, काशिनाथ यमगर, प्रभाकर यमगर, माऊली यमगर, ज्ञानोबा यमगर, लिंबाजी यमगर, विठ्ठल यमगर, विठ्ठल गयाळ, महादेव यमगर, बाबाजी सोपने, महादेव सोपने, गिनू यमगर, अरुण यमगर, विजय यमगर, नवनाथ यमगर, गजू यमगर, नागोराव यमगर, भागवत निळे, आप्पा सिताप, हनुमान यमगर, वैजनाथ यमगर, धुराजी मोईनर, नवनाथ खाडेकर, गिरीजाप्पा खाडेकर, प्रभाकर यमगर, गोविंद यमगर, बालासाहेब यमगर, सतीश यमगर, नामदेव यमगर, तुकाराम इचनर, परमेश्वर दादा यमगर, राधाकिसन यमगर, बालासाहेब यमगर, जानकीराम यमगर, विक्रम यमगर, मुंजा यमगर, भागवत यमगर तर कावळ्याचीवाडी येथील सुमित कावळे, अमोल पवार यांचाही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.

जि.प.सदस्य अजय मुंडे, जि.प.सदस्य प्रा.मधुकर आघाव, विलास मुंडे, गोविंद कराड, संदिप दिवटे, सचिन कराड, अभी गित्ते आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment