तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 23 October 2019

भगवान साकसमुद्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
    येथिल फु ले-शाहु-अंबेडकरी अभ्यासक तथा पत्रकार इंजि.भगवान साकसमुद्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध संघटना व मित्र परिवाराने वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या.
परळी येथिल रोडे चौकात सुरेश रोडे व केशव गायकवाड यांच्या हस्ते शाल व पेढे फ टाक्यांची अतिष बाजी करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, महादेव गित्ते, युवानेते बापु गायकवाड, भारत ताटे, विनोद कांबळे, राजु वाघमारे, तसेच परळी पत्रकार संघाच्या वतिने धिरज जंगले, मोहन व्हावळे, धनंजय आढाव, प्रविण फु टके, प्रेमनाथ कदम, अदिंनी त्यांचा सत्कार केला. तसेच थर्मल पॉवर स्टेशन काँट्राक्टर असोसियशनचे अध्यक्ष अंगद हाडबे, बालासाहेब मुंडे, उपसरपंच डॉ.संदीपान काळे, रमेश सरवदे, संजय व्हावळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंत्ता बेदरे तसेच त्यांना सोशल मिडीया वर दिवसभर शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a comment