तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

राम खराबे यांचे बंड, विजय भांबळे, मेघना बोर्डीकर, सरळ सामना


वंचीत कुणाच्या पथ्यावर,
जिंतूर विधानसभा निवडणुकीत 13 उमेदवार
रिंगणात 

जिंतूर
जिंतूर सेलू मतदारसंघात एकूण 17 पैकी आज 4 उमेदवारी अर्ज परत घेण्यात आले आता 13 उमेदवार निवडणुकीत रिंगणात आहेत ते असे
1)श्री अंकुश सीताराम राठोड :-.  कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
2)श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर :-  भारतीय जनता पार्टी 
3 श्री भांबळे विजय माणिकराव  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी   
4 श्री राजेंद्र सहादुजी घनसावध :- बहुजन समाज पार्टी 
5) श्री बालाजी माधवराव शिंदे  -संभाजी ब्रिगेड पार्टी
6)श्री मनोहर रुस्तुम वाकळे   :-  वंचित बहुजन आघाडी
7 श्री महेंद्र बाजीराव काळे:-  आंबेडकर नॅशनल काँग्रेस
8) श्री दिनकर धारोजी गायकवाड बहुजन महा पार्टी
9)श्री  पाटील राम सुखदेव  :-अपक्ष
10)श्री  स.जावेद हाश्मी स. अमीर हाश्मी अपक्ष

11) श्री राजेश भगवानराव भिसे अपक्ष 
12श्री  देवानंद शामराव रत्ने :- अपक्ष
13 श्री ज्ञानदेव नामदेवराव दाभाडे   :- अपक्ष 

वरील उमेदवार रिंगणात

No comments:

Post a comment