तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अमरावती विभाग कार्यकारिणी सभा संपन्नमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अमरावती विभाग कार्यकारिणी सभा दिनांक 6/10/2019 ला जिवन विकास विद्यालय गोपाल नगर अमरावती  येथे संपन्न.सभेच्या अध्यक्षस्थानी अमरावती विभाग अध्यक्ष राजकुमार बोनकिले, प्रमुख उपस्थिती शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार श्री नागो गाणार सर, राज्य सरकार्यवाह नरेंद्र वातकर सर, राज्य महिला आघाडी प्रमुख तथा पालक अमरावती विभाग पुजाताई चौधरी, रंजनाताई कावळे नागपूर विभाग अध्यक्ष प्राथमिक , विभाग कार्यवाह राजेंद्र गुजरे, विभाग कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरकर, राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश चांदुरकर, शंकरराव पुंड सर, सर्व जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यवाह ,विभाग सहकार्यवाह राजेंद्र चोथवे, ताराचंद चव्हान यवतमाळ जिल्हाध्यक्ष, राजेश मदने जिल्हा कार्यवाह,अजाबराव महल्ले वाशिम जिल्हाध्यक्ष विश्वनाथ सांगळे जिल्हा कार्यवाह, गजानन जायभाये अकोला जिल्हाध्यक्ष, अनंत डिवरे जिल्हा कार्यवाह, अतुल पिलात्रे अकोला महानगर जिल्हाध्यक्ष,  बुलढाणा जिल्हाध्यक्ष अफसर हुसेन, सुनिल पांडे  अमरावती महानगर कार्यवाह,अरूण पाठक,धर्माळे सर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ नोंदणी करण्यासाठी फॉर्म19 चे वितरण सर्व जिल्ह्यांना करण्यात आले शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन माननीय आमदार नागो गाणार सर यांनी केले.सभेचे संचालन राजेंद्र गुजरे यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र चोथवे यांनी केले.जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment