तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

डोणगांव नगरीत जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावी या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा विजयादशमी च्या शुभपर्वावर हिन्दू - मुस्लिम बांधवाचा स्नेहमिलन सोहळा संपन्न


डोणगांव :---- 08/10/2019 रोज मंगळवारला  सांय 5 : 30 वाजता *वरद मंगल कार्यालयावर जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावी यासाठी मुस्लिम बांधवा कडुन एकात्मता कार्यक्रम 
आयोजीत करण्यात आला होता या वेळी मुस्लिम बांधवा तर्फे मराठी समाज बांधवांचे पुष्प गुच्छ देवुन स्वागत करन्यात आले या वेळी
अबरार खान मिल्ली तसेच 
दिपक पाटील आखाडे. संतोष पांडव. सुरेश फिस्के अंकुश आलेगावकर. भगवान बाजड. प्रताप आखाडे सर. गजानन सातपुते व इतर मान्यवर उपस्थित होते तर मुस्लिम बांधव सै. नूर आतार. अब्दूल साबीर. जावेद खान ठेकेदार. अब्दूल वसीम. आसिफ खान. शब्बीर भाई मॅक्नीक. सलिम पठाण. सोहेल शेख हे उपस्थित होते

No comments:

Post a comment