तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धनंजय मुंडेंना विधानसभेत पाठवा-डॉ.संतोष मुंडे

 श

हराध्यक्ष सय्यद सिराज संपर्क कार्यलयात युवक संवाद बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना युवकांचा वाढता पाठिंबा मिळत असुन युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धनंजय मुंडेंना विधानसभेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले. ते धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचा युवक संवाद व प्रचार शुभारंभ करण्यात आला. मतदारसंघातील युवकांनी धनंजय यांना विधानसभेत पाठविण्याचा निर्धार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ आज शहराध्यक्ष सय्यद सिराज यांच्या  संपर्क कार्यालयात युवक संवाद व प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष डॉ.प्रा. विनोद जगतकर, नगरसेवक अजीज कच्छी, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष अल्ताफ पठाण, सेवा दल शहर अध्यक्ष लाला पठाण, युवक नेते मुन्ना बागवाले, शरद चव्हाण, अ‍ॅड.प्रकाश मुंडे, तर परवेज खतीब यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ.संतोष मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, विनोद जगतकर, सय्यद सिराज व लाला खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महादेव ताटे यांनी नुकताच प्रवेश केला त्याबद्दल त्यांचा सत्कार शहराच्या वतीने करण्यात आला. यावेळी अनंत इंगळे, शंकर कापसे, प्रणव परळीकर, महेबूब कुरेशी, बळीराम नागरगोजे, ऍड मुंडे साहेब, रवी मुळे, जयदत्त नरवाटे, मजास इनामदार, शम्मू भाई, वाजेद खान, शामराव, ज्ञानेश्वर होळंंबे, मुक्तार भाई, सचिन मराठे, रफिक पटेल, दीपक देशमुख, बालाजी दहिफळे, लक्ष्मण कलमे, अमर रोडे, तकी खान, शकील कच्ची, सय्यद अलाउद्दीन, रझा खान, आमेर खान, गिरीश भोसले, शेख हसन, शेख राजू, शेख हकीम, संतोष गुट्टे, अक्षय दळवी, विनायक मोकाशे, विष्णू कदम, खान, मुईस खान, बजरंग आदोडे, राज हजारे, शेख कलीम,शेख अल्ताफ, शेख बशीर, समीर खान, शेख राईस, शेख हबीब अकबर, सय्यद लाल, साजिद कुरेशी, मुल्ला,असीम खान,मुशीर खान, अरबाज खान,शेख अरबाज, सय्यद जाफर, अमजद पठाण,सय्यद शाहेद,शेख गयास,फिरोज खान, शहीद कुरेशी, शेख अन्सार, शेख समीर, शेख अफसर, शेख लायक, शेख मैनोद्दीन, शेख झहूर, सय्यद अरबाज, शेख अझीझ, रहीम खान, राजा पाचंगे, शेख झाकिर, शेख निसार, शेख अलीम,शेख निसार, शेख अझहर,शेख असद, अमेररोदिन इनामदार, शेख अझहर, युसूफ पठाण, शेख तजमुल, अफसर शेख, शेख लायक, सय्यद शफीक, शेख ओवेझ, शेख अदनान, सय्यद अरबाज, मुशीर, शेख अलीम, शेख नवाझ इत्यादी व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे शहर व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment