तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

परळी-बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथास कार्तिक महिन्याची पूजा व आरती
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी-बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथास आज कार्तिक महिन्याची पूजा व आरती बुद्रे परिवाराच्या वतीने करण्यात आली. यावेळी सुरेश बुद्रे सपत्नीक आरती करतांना दिसत असून समोर उपस्थित भाविक भक्त दिसत आहेत.

1 comment: