तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 20 October 2019

प्रकाशदादाच्या विजयाचा निर्धार सर्व दलीत समाजाने केला -विजय साळवे

-विजय साळवे
जलगाव (प्रतीनीधी) :-  मतदार संघातील सर्व बहुजन दलीत समाजातील नेत्यांनी पक्ष संघटना एकत्र करुण जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी सर्व धर्म जातीचा विकास साधणारे एकमेव नेतृत्व विकास पुरुष प्रकाशदादा सोळके यांना प्रचंड मताने विजय करण्याचा निर्धार मतदार संघातील दालीत वस्त्यावर जTऊन केला असल्याचे रिपाइं एकतावादी चे प्रदेशआध्यक्ष तथा नगरसेवक विजय साळवे यांनी सांगीतले आहे .                         माजलगाव मतदार संघातील विकासपुरुष जाणते नेते सर्व जाती समुहांना सोबत घेऊन अविरत काम करणारे राष्ट्रवादीचे ऊमेदवर प्रकाशदादा सोळंके यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचा निर्धार सर्व दलीत पक्ष संघटनाच्या प्रमुखांनी केला असुन  गेल्या दोन महिन्या पासुन मतदार संघातील सर्व बहुनन दलीत वस्त्यावर वा घराघरात जाऊन केला असल्याचे रिपाई एक तावादी चे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विजय साळवे यांच्या सह रिपाइ नेते वसंत वाव्हळकर अॅड नंदकिशोर खळगे, राजु सिरसट .आजेराम घनघाव , पंडीत ओव्हाळ ,ब. वि.मो. चे बाबुराव पोटभरे ,श्रीहरी मोरे ,नवनाथ धाईजे, राष्ट्रवादीचे दयानंद स्वामी, कचरू खळगे ,आदी नेत्याने केला आहे.

No comments:

Post a comment