तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

राज्यातील युवकांसाठी कॉंग्रेस चा जाहीर नामा फायद्यासाठी :-


याशीन कुरेशी मेहकर विधानसभा अध्यक्ष
मेहकर ः-- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे वेक अप महाराष्ट्र या अभिनव उपक्रमांची आखणी करण्यात आली होती तर त्या मध्ये राज्यतील सुमारे तीन कोटी युवकांनी भाग घेतला होता व युवकांच्या सुचनेवर चर्चा करून जाहीरनामा महाराष्ट्र 4.0 बनविले  या मध्ये शिक्षण. रोजगार. सशक्तीकरण. आरोग्य आणि जिवनशैली हे मुद्दे घेण्यात आले ज्या मुळे युवकांच्या समस्या मिनार आहे असे मेहकर विधानसभा अध्यक्ष याशीन कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या वेळी शाम भाऊ उमाळकर. कासमभाई गवळी. उमेदवार आनंदराव वानखेडे. देवानंद पवार. कलीम खान. कैलास सुखाने. शैलेश बावस्कर. वसीम कुरेशी. वसीम खान. जुबेर कुरेशी. राजीक खान अक्षय ईनकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment