तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

कौडगाव घोड्याचे काँग्रेसचे विठ्ठल पवार यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.08....... परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथील काँग्रेसचे विठ्ठल पवार यांच्यासह श्रीराम चव्हाण, बळीराम राठोड, रामभाऊ राठोड, मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

कम्युनिस्ट पक्षाचे सचिव लक्ष्मण काळे, भानुदास देवकते, रामभाऊ सातपुते यांनीही धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
यावेळी जि.प.सदस्य अजय मुंडे, शरद राडकर, राजेभाऊ गिराम, दिलीपदादा कराड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment