तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

वडार कॉलनीत भाजपला खिंडार ; मलिकपुरा भागातीलहीअसंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 प

रळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील वडार कॉलनी व मलिकपुरा येथील असंख्य युवकांनी नगरसेवक शरदभाऊ मुंडे यांच्या हस्ते व रमेश पवार, अशोक पवार, निलेश देवकर, गोरख पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यामध्ये अर्जुन मंजुळे, अर्जुन पवार, अजय कुर्‍हाडे, आकाश ईटकर, अजय पवार, आकाश हुलगुंडे, अजय दंगगुले,  मारोती धोत्रे, करण कुसळे, सानेश्वर देवकर, रमेश पवार अजय धोत्रे, करण कुसळे, आर्या जाधव, गणेश गंजेवार, अक्षय राठोड, योगेश गित्ते, दिपक मुंडे, अमोल पवार, आकाश चव्हाण, रोहित कुर्‍हाडे, जागेश नानेकर, कृष्णा पवार, महेश देवकर, संदीप पवार, कृष्णा मुंडे, दिपक मुंडे, रोहन कुसळे, समीर खान, अफ्ताक सहेद, रोहित धोत्रे, अविनाश धोत्रे, शेख तयब, शेख अधजाम, सोहेत खान, अजय साबणे, राम जाधव, रोहन चव्हाण, विजय पवार, रोनेश कुर्‍हाडे, निखिल चव्हाण, निखिल पवार, मनोज चव्हाण, विनायक गडेकर, गणेश गंजेवार, शाम दहिफळे, आकाश देवकर, प्रदिप धोत्रे, अदिनाथ देवकर, अजय दंगगुले, श्रीकांत देवकर तर मलिकपुरा येथील शेख अबेद, शेख अफरोज, शेख अमजद, शेख वाजदे, सय्यद खदीर, शेख माजेद, शेख साकेब, शेख आरेफ, शेख माजेद, शेख नदीम, शेख निसार, शेख मोबीन, शेख अखील, शेख इरफान, शेख सलमान, सय्यद इरफान, सय्यद सुलेमान, शेख मोईस, शेख बाबर, शेख आमीर, शेख शहबाज, सद्दाम नंबरदार, शेख सगीर, गुड्डू शेख, शेख रिझवान, शेख रईस, शेख तय्यब, शेख शोएब, शेख साजीद, शेख उमेर आदींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. 

प्रवेश झालेल्या सर्वांनी धनंजय मुंडे यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, वडार कॉलनी व मलिकपुरा भागात आता भाजपची शक्ती शुन्यात जमा झाली आहे.

No comments:

Post a comment