तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

भिमनगर येथील वंचितच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.12.............. परळी शहरातील भिमनगर येथील वंचितच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत व प्रणव भैय्या परळीकर यांच्या नेतृत्वाखाली जगमित्र संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या प्रवेशाच्या कार्यक्रमात करण साळवे, विजय तरकसे, शरनम अदोडे, सिकंदर पैठणे, कपिल समिंदरसवळे, राहुल मुंडे, बाबा साळवे, विजय वाघमारे, वाघा कस्बे, अमोल पौळे, सुनिल घाडगे, अशिष गोखले, उत्कर्ष रोकडे, विशाल शिंदे, भिमा अदोडे, विश्वजीत क्षीरसागर, समाधान गायकवाड, राजु डोंगरे, विशाल जगतकर, नारायण चौरे, भिमराव जगतकर, अभिजीत ताटे, सुशिल आचार्य, बाळासाहेब बनसोडे, विवेक गायकवाड, सुनिल वाघमारे, आकाश साळवे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी शहराध्यक्षा भैय्या धर्माधिकारी, सिराज भाई, दत्ता सावंत, अनंत इंगळे, जयदत्त नरवटे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment