तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 November 2019

आ.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे रमाई घरकुल योजनेचे 207 प्रस्ताव मंजुर परळीकरांना विधानसभेनंतर दिवाळी भेट
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :-
परळी नगर पालिकेमार्फत दाखल करण्यात आलेल्या रमाई घरकुल योजनेतील 207 लाभार्थ्यांच्या घरकुल प्रस्तावांना मंजुरी मिळाली असुन आ.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात एकुण मंजुर झालेल्या 325 रमाई घरकुल प्रस्तावापैकी पहिल्या टप्यात तब्बल 207 प्रस्ताव परळी नगर परिषदेचे मंजुर झाले असुन या योजनेचा प्रत्यक्षात लाभ घेण्यासाठी मंजुरी मिळालेल्या 207 नागरीकांनी प्रस्तावासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रती व आवश्यक त्या अटी पुर्ण करुन रमाई घरकुल योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन न.प.पदाधिकार्यांनी केले आहे.
रमाई आवास योजने अंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्ध घटकासाठी नागरी विभागातुन घरकुल मंजूर करण्यासंदर्भात परळी नगरपालिके मार्फत शहरातील नागरिकांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते यात परळी नगरपालिकेच्या वतीने 580 प्रस्ताव यावर्षी दाखल करण्यात आले होते त्यापैकी 207 प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून नगराध्यक्षा सौ सरोजनीताई हालगे,न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड उपाध्यक्ष आयुबभाई पठाण व सर्व सभापती,नगरसेवक यांनी नागरिकांना आवाहन करत कागदपत्रांची पुर्तता करुन विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावेत असे सुचविले होते.सदरील प्रस्तावापैकी अधिकाधिक प्रस्ताव मंजुर व्हावेत यासाठी आ.धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केल्यामुळे एकट्या परळी शहरातील 207 घरकुल प्रस्तावांना मंजुरी मिळाली असुन या पुर्वी सन 2017-18 साली 124,सन 2018-19 साली 93 व यावर्षी म्हणजेच सन 2019 - 20 साली सर्वाधिक 207 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.रमाई घरकुल योजनेच्या बीड जिल्ह्यातील बीड 77,माजलगाव 18,गेवराई 15, धारुर 8 व एकट्या परळी शहरासाठी 207 असे मिळुन 248 रमाई घरकुल प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.या 207 मंजुरी मिळालेल्या नागरीकांनी आपल्या मुळ कागदपत्रासह परळी न.प.कार्यालयात संपर्क साधावा व यात पात्र असलेल्या नागरिकांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे,कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे यांनी सांगीतले.आ.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्या टप्यात जिल्ह्यातील मंजुर प्रस्तावापैकी 80% प्रस्ताव परळी शहरातील नागरीकांचे मंजुर झाले असुन विधानसभा निवडणुकीनंतर परळीकरांना ही दिवाळी भेट असुन पुढील काळात शहरातील राहिलेल्या प्रस्तावांनाही मंजुरी मिळवुन आणु असे नगराध्यक्षा सौ. सरोजिनी हालगे,गटनेते वाल्मीकअण्णा कराड उपाध्यक्ष आयुबभाई पठाण व न.प.पदाधिकार्यांनी सांगीतले. प्रस्ताव मंजुर झालेल्या परळी शहरातील नागरीकांसाची यादी पुढीलप्रमाणे असुन ती न.प.कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे......

केशरबाई सोपान गायकवाड
राहिबाई शिवाजी जगतकर
मालनबाई राम सावळे
राम नारायण व्हावळे
नितीन सुधाकर जगतकर
गंगाधर रामभाऊ वाघमारे
शरणम राजाभाऊ आदोडे
भिमा राजाभाऊ आदोडे
मिलिंद महादु धापसे
सुनिता भिमराव सावंत
रमेश माणिक व्हावळे
सिधू रविकांत चक्रे
राजाभाऊ भानुदास आदोडे
शहाजी शामराव किरवले
क्रांती सुरेश तुपसमुद्रे
बबन शंकर मस्के
कृष्णा रानबा चौरे
आशाबाई नाना शिंदे
राधाबाई अर्जून जगतकर
आशा भिमराव जगतकर
सागरबाई पंढरीनाथ सरवदे
लक्ष्मीबाई बापुराव सरवदे
राजकुमार काशीनाथ डोंबे
अशोक सोनबा हानवते
लक्ष्मण कचरूबा मोरे
दत्त रमेश घाडगे
चंद्रकला सोपान रोडे
हरिभाऊ मरीबा जगतकर
रेखा काशीनाथ बनसोडे
निर्मला संभाजी सिरसाट
अतुल बालाजी व्हावळे
मुद्रीकाबाई हरिभाऊ जगतकर
प्रकाश नारायण डोंगरे
प्रमिला त्र्यंबक झोडगे
महादेव नारायण गोदाम
विजय किशनराव तरकसे
सुभाष साधू आदोडे
बळीराम श्रीपती जगतकर
मुंजाजी एकनाथ दहिवडे
विनोद लिंबाजी मस्के
विजय त्रिंबक तरकसे
हेमंद पंढरीनाथ ताटे
प्रकाश हरीभाऊ व्हावळे
काशीनाथ एकनाथ घोबाळे
पार्वतीबाई विठ्ठल गायकवाड
विलास सखाराम साळवे
भगवान दादाराव नाईकवाडे
रोहीन रतन आदोडे
लक्ष्मण रामभाऊ कांबळे
मधुकर हरिभाऊ घागरमाळे
भास्कर लिंबाजी मुंडे
दगडूबाई गंगाराम खनपटे
माहेन सोपान मस्के
मधुकर सोपानराव मस्के
जगन्नाथ लक्ष्मण उपाडे
महादेव माणिकराव क्षीरसागर
केशव पिराजी मस्के
लकुळ जंगला शिंदे
चतुराबाई साधू कांबळे
भारत विश्वनाथ मस्के
धोंडाबाई देविदास उपाडे
संजयकुमार लकुळ शिंदे
महादू साळबा चौरे
राजू दगडू उपाडे
बालाजी नारायण मस्के
गोविंद नारायण मस्के
प्रकाश अंबादास उपाडे
भागवत अर्जून वाघमारे
शेाभा अशोक तरकसे
बाबुराव गणपतराव रोडे
बालासाहेब कुंडलिक रोडे
धम्मपाल विठ्ठलराव जगतकर
सिकदर चंद्रकांत पैठणे
रविंद्र रामभाऊ गंडले
भानुदास नामदेव जगताप
निलेश भास्करराव वाघमारे
प्रकाश भारत क्षीरसागर
महेश भगवान गायकवाड
विमल लिंबाजी ठोके

No comments:

Post a comment