तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

नागापुर ते श्री क्षेत्र कपिलधार पदयात्रा 7 नोव्हेंबरला प्रस्थान सोहळापरळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- 
तालुक्यातील नागापुर ते श्री क्षेत्र कपिलधार पदयात्रा वसुंधरारत्न राष्ट्रसंत प.पू.डॉ.शिवलिंग शिवचाचार्य  वीर मठ अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री गुरू ष.ब्र.108 शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत नागनाथ मंदिर येथून 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. पदयात्रेचा प्रस्थान सोहळा होणार आहे. नागापुर येथून निघणारी पदयात्रा परचुंडी, भोपा, वडवणी, शिवणी, नागनाथ मंदिर पाली व श्री क्षेत्र कपिलधार अशी पदयात्रा होईल.

No comments:

Post a comment