तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

शेखराजूर येथील तलाठी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना मेलेल्या म्हैसीचे मोबदला नाही
 आरूणा शर्मा


पालम :- तालुक्यातील शेखराजूर येथिल शेतकरी चांदू मारोती पंडीत यांच्या दोन मशी दि.1 सप्टेबर रोजी मध्यरात्री मुसळधार पाऊस पडले त्यात विजेच्या कडकडात मशीच्या अंगावर विज पडून दोन म्हशी ठार झाल्या या मध्ये शेतकऱ्याचे सव्वा लाखाचे नूकसान झाले आहे मात्र शेखराजूरचे तलाठी सज्जावर उपस्थित नव्हते व सुट्टीचे दिवस आसल्यामुळे संर्पक होउ शकला नाही व नतंर तलाठयाच्या बदल्या झाल्या मुळे या शेतकऱ्याना लाभापासून वंचीत रहावे लागले तलाठी यांना जिल्हाधिकारी यांचे तलाठी मुखाल्यावर उपस्थित रहाण्याचे शक्तीचे आदेश आसुन सुद्धा तलाठी पालम येथून कारोभार पहातात तशेच या मयत मशीची पहाणी पशूवद्यकिय आधिकारी पेठशिवणी यांनी पहाणी करून आव्हाल दिला तरी सुद्धा शेतकरी यांनी सदरील तलाठयास वारवार विनंती करूण देखिल आज पर्यंत तलाठी यानी पंचनामा सादर केला नाही यामुळे गरीब गरजू शेतकरी चांदु पंडीत याला आर्थिक मदत केव्हा मिळेल तब्बल दोन माहीण्याचा कालावधी लोटून सुद्धा शेतकरयांना काही  मोबदला मिळाले नाही तरी शेतकरी प्रतिक्षेत आहे.

No comments:

Post a Comment