तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 25 November 2019

पालम तालुक्यातील सातेगाव येथील शेतकऱ्यांनी केली आत्महात्या


अरुणा शर्मा


पालम :- तालुक्यातील सातेगाव येथील शेतकरी शेख हुसेन शेख बाबर वय 60 वर्ष यांनी शेतीच्या नापिकीला व महाराष्ट्र ग्रामीण बँक पालम याचे पीक कर्ज 25 हाजार होते हे कर्ज 2016 ला उचले होते. याची परत फेड न झाल्याने कटाळून दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता स्वंताच्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेउन आत्महात्या केली आहे. शेतकरी शेख हुसेन यांना दिड ऐक्कर शेती आहे यांची फिर्याद मयताचा मुलगा शेख आब्दुल शे हुसेन सातेगावकर यांनी पालम पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यावरून पो.स्टे. येथे कलम 174 दाखल करूण आक्समित मृत्यू चि नोंद करण्यात आली व सहकारी रूग्णलयात पोस्टमाटम करूण प्रेत नातेवाईकाच्या स्वांधिन करण्यात आले व पुढील तपास फोजदार विनोद साने व ए.एस.आय चौरे हे करत आहेत.

No comments:

Post a comment