तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

पदवीधर मतदार संघासाठी महिला युवतीनी मतदार नोंदणी करा -- सौ.वर्षा मगर

 प
रळी वैजनाथ ;-- औरंगाबाद ( संभाजीनगर )पदवीधर मतदार संघासाठी मतदार नाव नोंदणी प्रक्रिया चालु असुन जास्तीत जास्त महिला ,युवती पदवीधर मतदारांनी आपली नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहान जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा व सा.कांतीकारी साथी च्या संपादक सौ वर्षा मगर यांनी केले आहे .यासाठी 6 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असुन मतदार नाव नोंदणी साठी मतदारांनी 2016 पुर्वी पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे .मतदार नाव नोंदणी च्या आधिक माहीती साठी .सौ वर्षा हनुमंत मगर गुरुकृपा नगर बस स्टाॕड रोड  मगर निवास परळी वै .येथे संपर्क साधावा असे आवाहान सौ वर्षा मगर व संघटनेच्या पदधिकारी यांनी केले .

No comments:

Post a comment