तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

शिवसैनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून पालम ते फळा शिवसेनिकाने घेतले लोटांगण


अरुणा शर्मा


पालम :- पालम ते फळा तब्बल पाच कि.मी.चे आंतर असलेले फळा येथे शिवसैनेचा मुख्यमंत्री व्हावे म्हणून पालम चे युवासेना शहरप्रमुख गजानन सिरस्कर यांनी अक्षरशः तळपत्या उन्हात साष्टांग लोटांगण घेत फळा येथील संत मोतीराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन साकडे घातले. यावेळी शिवसेना चे माजी जिल्हाप्रमुख सुधाकरभाऊ खराटे, पांडुरंग रोकडे, हनुमान रोकडे, गणेश कदम, सतीश रोकडे व शिवसैनिक त्यांच्या मदतीस होते.

No comments:

Post a comment