तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 November 2019

नॅशनल लीगल सर्व्हिस डे उत्साहात साजरा


बुलढाणा:- विदर्भ युवक विकास संस्था द्वारा संचालित मुकुल वासनिक विधी महाविद्यालय बुलढाणा येथे आज 9 नोव्हेंबर रोजी नॅशनल लीगल सर्व्हिस डे उत्साहात साजरा करण्यात आला 
            कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी प्रा संतोष  वानखेडे सर यांनी उपस्थिताना अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी ऋतुजा निकम,तौफिक सय्यद,दीपक जाधव,रहीम शाह,पदमज्योती दाभाडे,प्रियंका हिवाळे लिपिक अमोल शेरे,अमोल लहाने,विजय राजपुत याचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment