तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

श्रीस्वामी समर्थ केंन्द्रातील पाण्याची समस्या राजश्री मुंडे वहिणींनी तात्काळ सोडवलीपरळी वैजनाथ (प्रतिनीधी)  :- श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र खंडोबा नगर, परळी येथे अनेक वर्षापासुन पाण्याची अडचण होती हि अडचण ना. धनंजयजी मुंडे यांच्या सुविद्यपत्नी सौ राजश्री वहिणींच्या वतीने बोअर देउन सोडवण्यात आली रविवारी या बोअरचे नगरसेवक दिपक नाना देशमुख यांच्या हस्ते पुजन करुण व श्रीफळ वाढवुन प्रारंभ करण्यात आला.
            सावतामाळी मंदिर परिसरातील श्रीस्वामी समर्थ अध्यात्मीक व बालसंस्कार केंद्रात गेल्या अनेक वर्षापासुन पाण्याची अडचण भासत होती या संमंदी या केंंन्दातील सेवेकर्यांनी ना.धनंजयजी मुंडे यांच्या सुविद्यपत्नी सौ. राजश्री वहिणींकडे मांडण्यात आली सदरील अडचण वहिणींनी तात्काळ सोडवत या केंन्द्रासाठी बोअर देण्यात आला या बोअरचे पुजन रविवार दिनांंक ०३ नोव्हेंबर रोजी माजी नगराध्यक्ष तथा या भागाचे न.प.सदस्य दिपक देशमुख यांच्याहस्ते मशीनचे पुजन करुण व श्रीफळ वाढवुन करण्यात आले. बोअरला दोनशे फुटावर पाचईंची पाणी लागल्याणे सर्व सेवेकर्यांनी आनंद व्यक्त करुण ना. धनंजय मुंडेंचे आभार माणले. यावेळी या भागातील सामाजीक कार्यकर्ते राजकुमार डाके, राजेश काळे, देशमुख काका, के.टि.मुरुडकर काका, शेषेराव देशमुख, रामभाउ देशमुख, मनोहर कदम, सुदीप गोपनपाळे, ज्ञानेश्वर गर्जे, अभय केसापुरे, ज्ञानेश्वर, बागडे यांच्यासह असंख्य सेवेकरी यावेळी मोठयासंखेने उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment