तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 November 2019

सेनगाव तालुक्यातील बन बरडा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची गळपास घेऊन आत्महत्या



साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे


सेनगाव तालुक्यातील बन बरडा  येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कर्ज बाजरी व नापीकाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली हि घटना सेनगाव तालुक्यातील बन बरडा येथे घडली आहे मधुकर रामभाऊ गायकवाड वय 35 वर्ष असे मूर्त शेतकऱ्यांचे नाव आहे मधुकर गायकवाड याच्या कडे 2एकर शेती आहे मात्र निसर्गाच्या अवकृपे मुळे शेती मधे काहीच उत्पन्न जाले नाही कामाच्या शोधात ते नेहमीच बाहेर गावी भटकंती करीत होते यंदाहि शेतातील पिकँाचे अतोनात नुकसान जाले बाहेरगावहि गेल्या नंतर हि काहीच काम न मिळाल्याने ते निराश जाले गायकवाड हे मुंबई या ठिकाणी कामानिमित्त गेले होते तेथे काम न मिळाल्याने ते परत गावी आले त्यावेलेस पत्नी देखील माहेरी गेली होती याच नैराश्यातून गायकवाड यानी दि 8/11/2019 रात्रीच्या वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली असून माहिती मिळताच सेनगाव पोलिस घटनास्थऴी दाखल जाले या घटनेचा पंचनामा करने चालू आहे


तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment