तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 23 November 2019

रोहिदास बनसोडे यांना पितृशोकपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य प्रवक्ते रोहिदास बनसोडे यांना पितृ शोक झाला आहे. त्यांचे वडिल माणिकराव बनसोडे रात्री आठच्या सुमारास किरकोळ आजाराने निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय 70 वर्ष होते.त्यांच्या पश्चात तीन मुलं पत्नी सुना नातवंडे असा परिवार आहे ते सामाजिक कार्यकर्ते रोहिदास जी बनसोडे यांचे वडील आहेत दि.23/11/2019 उद्या सकाळी 11 वाजता अंत्यविधी होणार आहे. काळरात्री मंदिर स्मशानभूमी येथे होणार आहे. त्यांच्या दु:खा तेजन्युज हेडलाईन्स परिवार सहभागी आहे.

No comments:

Post a comment