तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 23 November 2019

सद्गुरु अनुराधाताई माऊलीना मातृशोकलोखंडी सावरगाव (प्रतिनिधी) :-  आंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील श्रीमती शकुंतलादेवी लालासाहेब देशमूख यांचे मंगळवार दि.19 रोजी सकाळी वृध्दपकाळामुळे वयाच्या 95 व्यावर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर त्यांच्या शेतात अत्यंसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात त्यांची मोठी कन्या सद्गुरु अनुराधाताई माऊली (मसले चौधरी), मुलगा गंगाधरराव, राजपाल देशमुख सरपंच, यांच्या त्या मातोश्री होत्या. पुजापाठ व धार्मीक वृतीमुळे त्या सर्व पंचक्रोशीत प्रसिध्द होत्या. त्यांच्या दूःखद निधनाने ऐक धार्मीक व दानशुर व्यक्तीमत्व हरवल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवोे. परळी येथील संत अनुराधाताई माऊली भक्त परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे.

No comments:

Post a comment