तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

शिवसेनेचे घाटकोपर (पश्चिम) विधानसभा संघटक प्रदीप मांडवकर यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : प्रदीप मांडवकर यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात पारसीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव हॉल मध्ये साजरा करण्यात आला .त्यावेळी डी.जे च्या तालासुरात अनेकांनी आपल्या सूरातून गाणे गायले  बार बार दिन यह आये, बार बार दिल यह गाये तू जिये हज़ारों साल, यह मेरी आरज़ू है हैप्पी बर्थडे टु यू हैप्पी बर्थडे टु यू, मांडवकर  हैप्पी बर्थडे टु यू.प्रदीप मांडवकर यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. माणसे जोडणी ही सुध्दा एक कला आहे.आपल्या प्रेमळ वाणीने त्यांनी माणसे रुपी कमाई केली आहे.ते शाखा प्रमुख असताना  परिसरात कला , क्रीडा , सांस्क्रुतिक , सामजिक , लोकांन बरोबर त्याचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
अनेक दिग्गजाच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी साई भक्त मा. नगरसेवक
दिपक बाबा हांडे , उपविभाग प्रमुख विलास पवार, शाखाप्रमुख संतोष साळुंके, शिवाजी कदम,संजय कदम, मयूर राठोड, घनश्याम रजपूत,संजय गिध, मृणाल राठोड, कॉंग्रेसचे काळू रेहमान, अभासेचे जयवंत वाघमारे, मनसेचे अरविंद गीते, राष्ट्रवादीचे शहाजी सोनवणे, सुनील चव्हाण तसेच मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते

No comments:

Post a comment