तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

: पानकनेरगांव येथील शेतकर्यांना सहा महिन्यांपासून रोहित्र न मिळत नसल्याने राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोकोसाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव येथील शेतकऱ्यांना सहा महिन्यांपासून रोहित्र मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केला राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको
पानकनेरगांव येथील शेतकर्यांचे शेतातील मागील अनेक महिन्यांपासून रोहित्र जळाले 
शेतकर्यांनी विद्यूत मंडळाला वारंवार मागणी केली कार्यालयाचे उंबरठे झिजवले 
 पण मात्र याकडे विजवितरण कंपनी याकडे दूर्लक्ष करत असल्याने शेती पिकाचे नुकसान होत आहे
आज शूक्रवार रोजी संतप्त नागरिकांनी पानकनेरगांव येथे टायर जाळून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला व तसेच याप्रकरणी दिरंगाई करणार्या कर्मचार्यवर कारवाई करण्यात यावी आणी लवकरात लवकर रोहित बसवण्यात यावे हि मागणी केली जात आहे
आंदोलन दरम्यान सेनगाव ते रिसोड महामार्गावर शेकडो वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या
व तसेच विज वितरणचे अधीकारी पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर साहेब यांच्या आश्र्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेतेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment