तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

दिल्ली येथील तिसहजारी न्यायलयीन परिसरामध्ये वकीलांना मारहाण व गोळीबार प्रकरणी संबंधीतांवर कारवाईची संग्रामपुर वकिल संघाची मांगणी


संग्रामपुर [ प्रतिनिधी] दिल्ली येथील तिसहजारी न्यायलयीन परिसरात दिल्ली पोलीस करवी तिस हजारी न्यायलीन वकिलांनावर लाठी करुन अमानुषपणे मारहाण करुन गोळीबार करण्यात आला सदर घटनेचा संग्रामपुर दिवाणी फौजदारी न्यायलयाच्या वकिल संघाच्या वतीने निषेध करण्यात आला व उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांना वकिल संघाच्या वतीने निवेदन देऊन वकिलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या वर कारवांई करण्यात यावी अशी मांगणी वकिलसंघाचे ता अ  अड एस टी कुरवाडे, सचिव अड एन सी वाघ, अड पी के घाटे, एम ओ इंगळे, एस आर गायकी, अड एम एस किर्तने, अॅड टी ए बेग, अग्रवाल , गिरजापुरे, अॅड गणेश क्षिरसागर, गव्हांदे, अड बावस्कार अड गवई, वकिल संघाच्या सदस्यानी केली आहे

No comments:

Post a comment