तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

मौजे लिंबुटा येथे विषमुक्त अन्नधान्य निर्मिती संदर्भात बैठक संपन्न‌परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे "रसायनमुक्त शेती व विषमुक्त अन्नधान्य निर्मिती"या विषयावर सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती पदाधिकारी व ग्रामस्थ यांची बैठक पार पडली.बुधवार, दि.६नोव्हेंबर  रोजी सकाळी ९.०० वा श्रीहरी कृपा सार्वजनिक वाचनालयात  झालेल्या या बैठकीत लातूचे नरसिंग मरडे,संत गाडगे महाराज सेवाभावी  संस्था,लिंबुटचे सचिव अशोक मुंडे  यांनी मर्गदर्शन  केले.बैकीस सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीचे सर्वश्री इंद्रमोहन मुंडे,रामदास (नाना)दिवटे, विश्वनाथ (आबा)मुंडे, विश्वंभर दोडके, बालाजी बनसोडे,विकास दिवटे, मंचक मुंडे,मनोज मुंडे यांच्यासह ग्रामस्थ बाबुराव मुंडे,रामधन मुंडे,रमेश मुंडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment