तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 November 2019

शेतकऱ्याच्या मुलाने स्वतःचा रक्ताने लिहले तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्रफुलचंद भगत
वाशिम-कारंजा तालुक्यातील बेंबळा  येथील शेतकरी मुलगा विशाल देवेंद्र ठाकरे यांनी स्वतःच्या रक्ताने तहसीलदार मार्फत  मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे, त्यांनी त्यांच्या रक्तातून  कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांचे दुःख मांडलेले आहे , अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोडचा घास पडलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे असा परिस्थितीत शेतकरी संपूर्ण खचलेला आहे, तरीही शासनाने तत्काळ मदत शेतकऱ्यांना द्यावी व कारंजा तालुका मध्ये ओला दुष्काळ घोषित करावा अशी मागणी रक्ताने लिहून दिलेल्या निवेदनात केली आहे, यावेळी चंद्रशेखर डोईफोडे यांनी उपस्थिती होती.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007836,8459273206

No comments:

Post a comment