तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

परळी येथे मंजू वंजारे व राजू मेश्राम यांच्या लग्न सोहळा दि.०७ नोव्हेंबर २०१९ रोजी तिरुपती मंगल कार्यालयात पार पडलापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
मंजू वंजारे व राजू मेश्राम यांच्या लग्न सोहळा दि.०७ नोव्हेंबर २०१९ रोजी परळी येथील तिरुपती मंगल कार्यालयात पार पडला. या प्रसंगी फुले-आंबेडकरी अभ्यास समूह आणि स्टुडन्ट फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी ला रु.१०,०००/- भेट दिली. यावेळी प्रकाश सूर्यवंशी, भगवान साकसमुद्रे, बी.बी.गायकवाड, जयवर्धन सूर्यवंशी, जयपाल कांबळे, संजय गायकवाड, रानबा गायकवाड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment