तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

शिवसेना खासदार हेमंत पाटील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतीच्या बांधावर


सेनगाव तालुक्यातील साखरा सर्कल मधील अनेक गावात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करताना

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालंय...सोयाबिन, कापुस, तुर,आदी पिकांचं अतोनात नुकसान होऊन आधिच हवालदिल झालेला शेतकरी परतीच्या पावसाने अडचणीत आला आहे... हिंगोली मतदारसंघातील सेनगाव तालुक्यातील केलसुला, घोरदरी, धानोरा, बरडा पिंपरी येथे *खासदार हेमंतभाऊ पाटील * यांनी  भेटी देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहाणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून सरसगट शेतकऱ्यांना तातडीची मदत पुरवण्याच्या सुचना केल्या... यावेळी तहसीलदार . कृषी अधिकारी  शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख रामेश्वर शिंदे, शिवसेना नेते अशोकराव नाईक, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्धवराव गायकवाड, रमेश शिंदे, हिंगोली तालुका प्रमुख कडूजी भवर,परमेश्वर मांडगे,सेनगाव ालुका प्रमुख संतोष आप्पा देवकर, उपतालुकाप्रमुख पिंटू गुजर, देवीदास पाटील कुंदर्गे, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन राऊत, शिवसेना सर्कल प्रमुख साखरा संजय चिलगर , शिवसेना हात्ता सर्कल प्रमुख हरिभाऊ काळे, शेतकरी सेना सर्कल प्रमुख  साखरा निळकंठ भादलकर, सुनील शिंदे , गणेश रंजवे, उदय राऊत, विशाल हराळ, धनंजय पिंनगाळे, सिद्धार्थ चवरे, लक्ष्मण चिलगर, सुधीर शेटे,
शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ शेतकरी बांधव उपस्थित होते...

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment