तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 November 2019

कै गणेशराव रामराव रोकडे मालीपाटील यांचे दुख: निधन
अरुणा शर्मा


पालम :- कै गणेशराव रामराव रोकडे मालीपाटील यांचे दि. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास तीव्र झटक्याने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी रात्री आठच्या सुमारास हिंदू स्मशानभूमी येथे करण्यात आला असुन त्यांच्या पश्चात एक मुलगा दिगंबर उर्फ बंडू गणेशराव रोकडे व मुलगी रत्नमाला गणेशराव रोकडे, नातवंडे, नात असा मोठा परिवार असून त्यांच्या अंतिम विधी साठी गावातील प्रतिष्ठीत नागरिकांसह व्यापारी, नेते मंडळी, पत्रकार व इतर मान्यवर हजर होते. गणेशराव माली पाटील हे अंत्यत मनमिळाऊ होते. त्यांच्या जाण्या मुळे पालम शहरात हळहळ होत आहे.

No comments:

Post a comment