तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

सखाराम रुपनर यांचे निधनपरतूर (प्रतिनिधी)
तालुक्यातील वरफळ येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सखाराम अश्रोबा रुपनर यांचे दिर्घआजाराने दिनांक ०३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले
ते शांत,संयमी,हसमुख स्वभावाचे होते त्यांच्या जाण्याने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
 त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.  वरफळचे माजी सरपंच रामकीसन रुपनर व तुकाराम रुपनर यांचे बंधू होत  तसेच ते स्वतःग्रामपंचायतचे माजी सदस्य होते

No comments:

Post a Comment