तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

महाराष्ट्रातील सर्व.आरजीनएम..बीसस्सी नंर्सिग एमस्सी नंर्सिग पदवीधर मतदारांनी लवकर नवीन मतदान नाव नोंदणी करून घ्यावी.- भक्तराम फड

प्रतिनी
धी) :- महाराष्ट्र राज्यातील RGNM, BSC, nursing, PBSC,MSC, NURSING या सर्वांनी पदवीधर मतदार संघातील १- नोव्हेंबर २०१६ पुर्वीच्या ज्या पदवीधर विद्यार्थी व मतदार व्यक्तींनी आपले नावपदवीधर मतदार यादीतनोंदवले नाहीत अशा सर्वांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावी असे अवाहन भक्तराम फड यांनी केले आहे. 

मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ (३) अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुणे विभाग पदवीधर मतदार संघात .नंर्सिग  च्चा वतीने हि निवडनुक लढली जाणार आहे.नंर्सिगच्चा अडिअडचणी सोडवण्यासाठी त्यांना प्रथमच संधी मिळाली आहे त्यामुळे त्या संधीचे सोन करुन घेण्याची हीच ती वेळ आली आहे असे नंर्सिग साठी लढणारे  भक्तराम फड यांनी म्हटल आहे. 

सर्वांनी ६- नोव्हेंबर २०१९ पर्यंत आपली नवीन नाव नोंदणी करून घ्यावेत त्या साठी आवश्यक
असणारे कागदपत्रे १- पदवी प्रमाणपत्र किंवा. शेवटच्या
वर्षांचा मार्कमेमोची झेरॉक्स प्रत , २ पासपोर्ट साईज
फोटो, ३ मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत, ४ आधार कार्ड / रेशन कार्ड रहिवासी दाखला / लाईट बिल यापैकी एक इत्यादी कागदपत्रे आवश्यक असुन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुकृयात किंवा तलाठी मंडळ अधिकारी,  तालुका कृषी साह्यक, तालुका कृषी कार्यालय याठिकाणी नवीन नाव अधिकाधिक पदवीधर मतदारांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन भक्तराम फड यांनी केले आहे.

No comments:

Post a comment