तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 December 2019

पेंडू येथे भव्य यात्रा महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहआरूणा शर्मा
पालम तालूक्यात पेंडू ( बु ) येथे श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांची 67 वी पूण्यतिथी नि मित्य दिनांक2/12/19 ते  9/12/19 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन व सकाळी काकडा,गाथा भजन, प्रवचन,हरिपाठ, घुपारती,सायंकाळी नामवंत महाराजाचे  कीर्तन आहेत.   दिनांक 5/12/19 रोजी कब्बडी स्पर्धाचे आयोजन प्रथम बक्षीस सात हजार रूपये,द्वितीय बक्षीस पाच हजार  रूपये तृतीय बक्षीस तीन हजार रुपये असे ठेवण्यात आले आहे दिनांक 8/12/19 रविवारी संध्याकाळी ठीक 11ते 4 च्या वेळात श्री निवृत्तीनाथ महाराज याची पालखीचे व रथाची भव्य मिरवणूक निघनार आहे, दिनांक 9/12/19 भव्य पशूप्रर्दशन  आणि कुस्ती 10/12/19 रोजी  आहे शेवटची कुस्ती सात हजार एकावन्न रूपायाची आहे तरी या पंचक्रोशीतील नागरीकानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आसे आवाहन पेंडू संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a comment