तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 December 2019

हिवरखेडा येथील जिल्हा परिषद क्रिडागणात असलेले वीज रोहित्र विध्यार्थीना धोका धायक ठरत आहेसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात असलेले वीज रोहित्र विध्यार्थीसाठी धोकाधायक ठरत आहे हे रोहित्र या ठिकाणचे काढून दुसरी कडे बसवण्यात यावे अशी मागणी पालकांकडून होत आहे 

हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या क्रिडागनात विद्युत महावितरणचे रोहित्र आहे या परिसरात नेहमीच स्पारकिंगचे प्रकार घडत आहेत त्यामुळे हे रोहित्र धोकादायक ठरत आहे हे रोहित्र इतर ठिकाणी बसवावे अशी  मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे दि 15/7/2019 रोजी उप .कार्यकारी अभियंता सेनगाव mscb ला निवेदन दिले होते मात्र अद्याप ही हा रोहित्र उचलण्यात आला नाही पाच महिने होऊन देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी येऊन ही पहिले नाही यात एखाद्या विध्यार्थीना जर काही जीवित हानी जाली तर याला महावितरण जबाबदार राहील  हिवरखेडा येथील जिल्हा परिषद  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक व पालकांनी वीज वितरणाच्या कंपनीकडे वार वार मागणी केली आहे मात्र याकडे वीज वितरण कंपनीकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे आत्ता वरिष्ठांनीच याकडे लक्ष देऊन हे रोहित्र ईतरच ठिकाणी बसवावे अशी मागणी ग्रामस्था कडून होत आहे 


सेनगाव तालुक्यातील या ग्रामीण भागातील दोन तरून मुलांना शॉट लागून आपला जीव गमवावा तरी पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र तारे व वाकलेले खांब बरोबर करून घेण्यात यावे अशी मागणी या भागातील ग्रामस्थांकडून होत आहे 

तेज न्यूज हेड लायन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment