तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 December 2019

लोणार वन विभागात वनपरिक्षक अधिकारी यांच्या आशीर्वादाने वनरक्षकांचे मनमानी कारभारबुलडाणा :--
 लोणार सरोवर  हे जगातील दुसर्‍या नंबरचे उल्कापाताने झालेले सरोवर  आहे  परंतु या ठिकाणी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या मेहरबानी मुळे वन कर्मचारी आपल्या मर्जीने काम करत आहेत.

लोणार हे जगातील दुसर्‍या नंबरचे सरोवर आहे या ठिकाणी हजारो हेक्टर वनसंपदा आहे परंतु वनविभागाच्या आर्शिरवादाने वनसंपदा नष्ट होन्याच्या मार्गावर आहे या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक आणि वनपाल व  वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मेहरबानी मुळे हे जंगल अधोगतीला समोर जात आहे. या विभागात वनरक्षक वरिष्ठ अधिकारीना चिरीमिरी करून आपल्या मर्जी नुसार कर्तव्य करीत आहेत या विभागातील एक कर्मचारीची लोणार सामाजिक वनीकरण मध्ये, 2018 मध्ये बदली झाली परंतु ते  कर्मचारी चिखली वनीकरण विभागात काम करत आहे व आपले पगार लोणार विभागत  घेत आहे. या मध्ये हा कर्मचारी लोणार येथील सर्व वरीष्ठ कर्मचाऱ्यांना म्यानेज करून आपल्या मुठीत ठेवत आहे. या विभागातील काही वनकर्मचारी वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पैसे देऊन आपल्या मर्जी प्रमाने काम करीत आहेत या मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी सुध्दा या वनकर्मचाऱ्याना मदत करीत असल्याची चर्चा आहे ह्या सर्व प्रकाराची लोणार मेहकर विभागात चर्चा आहे परंतु वरीष्ठ अधिकारी याना माहिती नाही हे मात्र विशेष . परंतु या विषयावर काही गावकऱ्यां मध्ये चर्चा आहे की RFO/ DFO आणि CCF यांच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू आहे. आणि पैस्या ची घेवाण देवान असल्याने वरिष्ठ अधिकारी सुद्धा या कडे लक्ष देत नाही असी चर्चा परीसरात सुरू आहे.


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment