तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात गांजरे गवताचे साम्राज्य साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात साफसफाई नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य  शिवशंकर निरगुडे


साखरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नेहमीच होत असतात, मात्र, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलासाठी व्यवस्थित देखभाल, तसेच व्यवस्था होत नसल्यास चे आरोप त्या महिलांच्या  नातेवाईक मधून होत आहे, तसेच या परिसरात गांजरे गवताचे साम्राज्य झाले आहे, त्यामुळे या गवताचे इन्फेक्शन होण्याची भीती रुग्ण मधून होत आहे. तसेच साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लाखो रुपये खर्च करून शासनाने सोलर पंप, बसवलेले होते, मात्र त्याची देखभाल नाही केल्यामुळे आता बंद अवस्थेत दिसून आले, लाईट गेल्यानंतर, इथे लाईटच्या सुविधासाठी व्यवस्था केली मात्र ते ईनओटर हीसुद्धा केंद्रात नाहीत, त्यामुळे लाईट गेल्यानंतर येथे अंधाराचे साम्राज्य तयार होत आहे, तसेच  येथील कर्मचाऱ्यांची  जे राहण्याचे कॉटर त्या कॉटर ला सुद्धा  काटेरी झुडपे, तसेच गवत, गांजरे गवत, त्यामुळे एक प्रकारे या परिसरात जंगल दिसून येत आहे, ्यामुळे संबंधित विभागाने या प्रकाराकडे लक्ष देऊन साफसफाई, तसेच या सुविधांचा अभाव आहे त्या सुविधा देऊन या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना सहकार्य करावे अशी मागणी रुग्ण तसेच नातेवाईका मधून होत आहे.


तेज news हेड लायन्स ऑनलाईन वेब वाहिनी
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment