तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

आ.नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाबुराव मुंडे यांनी केले अभिनंदन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :--मुंबई येथे आ. नाना पटोले यांची महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध  निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नेते तथा अखिल भारतीय किसान  काॅंग्रेस कमिटी चे राष्ट्रीय समन्वयक श्री.बाबुरावजी मुंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. महाविकासआघाडीकडून नाना पटोले विधानसभा अध्यक्ष पदी बिनविरोध निवडून आले आहेत.

No comments:

Post a comment