तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

विधानसभाअध्यक्षपदाची निवडणुक बिनविरोध तर नाना पटोले यांची अध्यक्षपदी निवडभाजपकडून अध्यक्षपदासाठी किसन कथोरे यांचा अर्ज घेतला अखेर घेतला मागे

मुंबई:-भाजपने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी केली होती. भाजपकडून अध्यक्षपदासाठी किसन कथोरे यांचे नाव पुढे करण्यात होते.मात्र भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने  महाविकासआघाडीकडून नाना पटोले विधानसभा अध्यक्ष पदी बिनविरोध निवडून आले आहेत.

No comments:

Post a comment