तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

पालम येथे भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने श्रामणेर शिबीराचे आयोजन
आरूणा शर्मा


पालम :- येथील दि.15 डिसेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत भारतीय बौद्ध महासभा शाखा पालमच्या वतीने दहा दिवसीय भव्य श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी श्रामणेर शिबीरास सहभागी होणाऱ्या बौद्ध उपासकांनी लवकरात लवकर दि.13 डिसेंबर पर्यंत आपली नांव नोंदणी करून घ्यावी. पुठील नाव नोंदणी संपर्क गौतमराव हनवते ता.अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शा.पालम मो. 9923669358, सुमेध वाघमारे ता. उपाध्यक्ष मो. 8698015601, भिमराव काचोळे ता. उपाध्यक्ष सं मो. 7775847358, सोनबा वाघमारे सह.कोषा.मो. 9730847738, भिमराव रायभोळे कोषाध्यक्ष मो. 8698727029 यांच्याशी संपर्क साधावे असे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a comment